PTI
आंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी फ्लोरिडा येथे एका क्लबमध्ये गोल्फ खेळत असताना बाहेर गोळीबाराची घटना घडली.

Swapnil S

न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी फ्लोरिडा येथे एका क्लबमध्ये गोल्फ खेळत असताना बाहेर गोळीबाराची घटना घडली.

मात्र ट्रम्प यांना यामध्ये कोणतीही इजा झाली नाही. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा एकदा प्रयत्न झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

क्लबबाहेर गोळीबार झाल्याने ट्रम्प यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी स्वतः आपण सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. हल्लेखोराला अटक करण्यात आली असून त्याने हल्ला करण्यामागील कारणांचा एफबीआय शोध घेत आहे.

जागावाटपावरून शिेंदे सेनेत संघर्ष; ठाण्यात मोठ्या प्रमाणात बंडखोरीची तयारी

उमेदवारी निश्चित झालेले लागले कामाला; भाजप, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू

मंगेश काळोखे प्रकरणात संपूर्ण देवकर कुटुंबासह पाच साथीदार जेरबंद; आरोपींना मदत करणारेही पोलिसांच्या रडारवर

राष्ट्रपती मुर्मू यांनी 'INS वाघशीर' पाणबुडीतून केला प्रवास

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; अजित पवार यांची घोषणा