अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांचे संग्रहित छायाचित्र नासा
आंतरराष्ट्रीय

सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्या; परतणे सलग चौथ्यांदा पुढे ढकलले

Swapnil S

न्यूयॉर्क : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या आंतरराष्ट्रीय अंतराळवीरांना स्थानकावरून पृथ्वीवर परतण्यात वारंवार अडचण येत असल्याने ते गेल्या १२ दिवसांपासून अंतराळात अडकून पडले आहेत.

‘नासा’च्या ‘बोइंग स्टारलाइनर’ अंतराळयानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचे परतणे सलग चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र, दोघांना कोणताही धोका नसल्याचे ‘नासा’ने स्पष्ट केले आहे.

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर

ते ज्या अंतराळयानातून परतणार होते, त्यात हेलियम गळती होत असल्याने ही त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अंतराळयानाची अंतराळात राहण्याची क्षमता ४५ दिवस असून आतापर्यंत १८ दिवस पूर्ण झाले आहेत.

अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश का पाळले नाहीत? निवडणूक आयोगाने मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना घेतले फैलावर

Akshay Shinde Encounter : दफनासाठी निर्जन जागा शोधा; अक्षय शिंदेप्रकरणी हायकोर्टाचे निर्देश

Mumbai Local Train Update : मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; तर पश्चिम रेल्वेचा १० तासांचा पॉवर ब्लॉक

पैकीच्या पैकी! मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर युवा सेनेचाच झेंडा; ‘अभाविप’ला धूळ चारत सर्व १० जागा जिंकल्या

'त्या' महिलेची व्यथा समजून घेऊन कारवाई करणार : देवेंद्र फडणवीस