Canva
लाईफस्टाईल

Shravan Somvar Wishes: पहिल्या श्रावणी सोमवारच्या प्रियजनांना द्या मंगलमय शुभेच्छा!

Tejashree Gaikwad

Shravan Somvar Wishes In Marathi: श्रावण महिना हिंदू धर्मात विशेष महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः शिवभक्तांसाठी हा महिना अत्यंत श्रद्धेचा असतो. श्रावण सोमवारी भगवान शिवाची उपासना, उपवास आणि विविध धार्मिक अनुष्ठान आयोजित केली जातात. आज अर्थात ५ ऑगस्टपासून महाराष्ट्रात श्रावण महिना सुरु होत आहे. या खास दिनानिमित्त तुम्ही तुमच्या मित्रपरिवारला शुभेच्छा संदेश ( Shrvani Somvar 2024 Marathi Shubhechha Sandhesh Wishes, message, status, quotes, WhatsApp Status, Greetings, Facebook Messages) पाठवू शकता.

पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश (Shrwani Smovar Wishes in Marathi)

१) श्रावण मासाला झाला प्रारंभ

करू शिवाच्या पूजेला आरंभ

ठेऊ शिवाचे व्रत

होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

२) सणासुदीची घेऊन उधळण आला रे आला हसरा श्रावण!

श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!

३) श्रावण मासाला झाला प्रारंभ करू शिवाच्या पूजेला आरंभ ठेऊ शिवाचे व्रत होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

४) महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान

महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना

श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!

५) शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,

ह्या श्रावण सोमवारच्या पवित्र दिवशी,

आपल्या जीवनाची एक नवी आणि

चांगली सुरुवात होवो,

हीच शंकराकडे प्रार्थना…

श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा!

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत