महाराष्ट्र

युक्रेनच्या नागरिकाचा साताऱ्यात मृत्यू

साताऱ्यातील एका कंपनीची तपासणी करण्यासाठी म्हणून आलेल्या या परदेशी पाहुण्याचा मृत्यू संशयास्पद असल्याने या घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे

नवशक्ती Web Desk

कराड : एकीकडे रशिया- युक्रेनच्या युद्धाचा भडका शमलेला नसतानाच युक्रेनचे नागरीक जीवाच्या आकांताने इकडे-तिकडे सैरभैर होत फिरत आहेत. अशा परिस्थितीतच साताऱ्यातील महामार्गालगत असणाऱ्या एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री युक्रेनच्या नागरिकाचा संशयस्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोडेलीली ओलेस्की (वय ३९) असे मृत युक्रेन नागरिकाचे नाव असून, सातारा शहर पोलिसांनी मात्र आकस्मित मयत अशी नोंद पोलीस ठाण्यात केली आहे; मात्र साताऱ्यातील एका कंपनीची तपासणी करण्यासाठी म्हणून आलेल्या या परदेशी पाहुण्याचा मृत्यू संशयास्पद असल्याने या घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे

मध्य रेल्वेवर आज 'पॉवर ब्लॉक'; काही लोकल फेऱ्या रद्द, कर्जत यार्ड रिमॉडेलिंगचे काम करणार

Mumbai : एलफिन्स्टन पूलासाठी घ्यावे लागणार ८२ ब्लॉक, रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना; राज ठाकरेंसह मनसैनिक-शिवसैनिक आक्रमक; पोलिसांकडून आरोपीला अटक

पराळी जाळल्याप्रकरणी शेतकऱ्यांना अटक का नको? सर्वोच्च न्यायालयाचा पंजाब सरकारला सवाल

Maratha Reservation : जरांगेंचा ‘चलो दिल्ली’चा नारा