एक्स
महाराष्ट्र

पुणे विमानतळाला आता ‘संत तुकाराम महाराजां’चे नाव

पुणे येथील लोहगाव विमानतळाचे '‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे पुनर्नामकरण करण्याचा शासकीय ठराव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत मांडला आणि त्यास तत्काळ मंजुरीही देण्यात आली.

Swapnil S

नागपूर : पुणे येथील लोहगाव विमानतळाचे '‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे पुनर्नामकरण करण्याचा शासकीय ठराव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत मांडला आणि त्यास तत्काळ मंजुरीही देण्यात आली. महाराष्ट्र विधानसभा नियम ११० अनुसार लोहगाव विमानतळ, पुणे येथील विमानतळाचे ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

CJP Protest : 'त्या' आंदोलकांची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना आदेश

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...