महाराष्ट्र

मोठी बातमी ! शिंदे गटाचे 'हे' १६ आमदार ठरले पात्र

एकनाथ शिंदे यांचे 16 आमदार पात्र ठरवल्यांमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे,

Swapnil S

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा होता. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीप्रकरणी अंतिम सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 16 आमदार पात्र ठरवल्यांमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, तसेच भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप हा वैध आहे, असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.

वाचा शिंदेंच्या कोणत्या आमदारांना दिलासा मिळाला -

1. एकनाथ शिंदे

2. अब्दुल सत्तार

3. संदीपान भुमरे

4. संजय शिरसाट

5. तानाजी सावंत

6. यामिनी जाधव

7.चिमणराव पाटील

8.भरत गोगावले

9.लता सोनवणे

10. प्रकाश सुर्वे

11. बालाजी किणीकर

12. अनिल बाबर

13. महेश शिंदे

14. संजय रायमूलकर

15. रमेश बोरनारे

16 बालाजी कल्याणकर

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी