महाराष्ट्र

Sanjay Raut ED : संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यत ईडी कोठडी

संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषधं द्यायला हरकत नसल्याची माहिती सध्या समोर येत आहे

वृत्तसंस्था

पत्राचाळ मनी लाँड्रिंगप्रकरणी शिवसेना प्रवक्‍ते खासदार संजय राऊत यांना रविवारी अखेर ‘ईडी’ने ताब्‍यात घेतले. तब्‍बल नऊ तासांच्या चौकशीनंतर ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. आज मेडिकल टेस्ट केल्यानंतर राऊत यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आले. या दरम्यान त्यांना ४ ऑगस्टपर्यत कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाय राऊत तपासाला सहकार्य करत नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषधं द्यायला हरकत नसल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेतला भाजपचा समाचार

या दरम्यान शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संकटाच्या वेळी मी तुमच्यासोबत आहे. असे आश्वासन त्यांनी राऊत यांच्या आईला दिले.

शहापूर : खालापूरच्या धर्तीवर खुटघर इंटरचेंजचा विकास; मंत्रालय स्तरावर घडामोडी सुरू

पूरग्रस्तांना मदतीचा हात! राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

''हा खटला दिल्लीत का चालवायचा?'' समीर वानखेडेंना न्यायालयाचा सवाल, शाहरुख खान विरोधातील याचिकेवर सुनावणी

लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक CBI च्या रडारवर; NGO ची चौकशी सुरू, संस्थेचा परवाना रद्द

मराठा समाज बांधवांना तूर्तास दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार