शरद पवार यांचे संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

शरद पवार रविवारी मारकडवाडी दौऱ्यावर

मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी ज्या गावात सर्वप्रथम आंदोलन झाले, त्या मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार रविवारी भेट देणार आहेत. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे नेतेही लवकरच मारकडवाडीला भेट देणार आहेत.

Swapnil S

सोलापूर : मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी ज्या गावात सर्वप्रथम आंदोलन झाले, त्या मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार रविवारी भेट देणार आहेत. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे नेतेही लवकरच मारकडवाडीला भेट देणार आहेत. ग्रामस्थांनी येथे मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी पूर्ण तयारी केली होती, मात्र प्रशासनाने ही प्रक्रिया थांबविली होती. दरम्यान, माळशिरसचे आमदार आणि आंदोलनाचे नेते उत्तम जानकर यांचा शपथविधी रविवारी होणार होता, मात्र, अध्यक्षांची परवानगी घेऊन सोमवारी ते अध्यक्षांच्या दालनामध्ये शपथ घेणार आहेत.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता