समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांचे निधन (Photo-X)
महाराष्ट्र

समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांचे निधन

महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि 'युवक क्रांती दला'चे (युक्रांद) संस्थापक डॉ. कुमार गणेश सप्तर्षी यांचे शनिवारी वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि 'युवक क्रांती दला'चे (युक्रांद) संस्थापक डॉ. कुमार गणेश सप्तर्षी यांचे शनिवारी वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.

प्रभावी वक्ते आणि लेखक आणि अत्यंत कुशल संघटक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला.

गेल्या काही काळापासून मधुमेहाने त्रस्त असलेल्या डॉ. सप्तर्षी यांना शनिवारी सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने एरंडवणे येथील जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग

Bhayandar : सूर्या प्रकल्पाच्या पाइपलाइन टेस्टिंगदरम्यान स्फोट; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

Navi Mumbai : सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच; खारघर, कळंबोली, तळोजात पाणीटंचाईचे संकट