मुंबई

फिनेल प्राशन करुन ४७ वर्षांच्या व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न

मानसिक नैराश्यातून त्याने फिनेल प्राशन केले

नवशक्ती Web Desk

मुंबई : फिनेल प्राशन करून एका ४७ वर्षांच्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार वाकोला पोलीस ठाण्याच्या आवारात घडला. या घटनेने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. खुमनसिंह गेलोत असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आले. वरिष्ठांना तक्रार अर्जासंदर्भात भेटू दिले नाही म्हणून मानसिक नैराश्यातून त्याने फिनेल प्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण