मुंबई

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वॉचमनला २० वर्षांची शिक्षा

विशेष पोस्को न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ४७ वर्षीय वॉचमनला २० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. जुन २०१८ मध्ये ही घटना घडली होती.

Swapnil S

चारुल शहा-जोशी/मुंबई : विशेष पोस्को न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ४७ वर्षीय वॉचमनला २० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. जुन २०१८ मध्ये ही घटना घडली होती.

या अत्याचारप्रकरणी वॉचमनला दोषी ठरवताना जास्तीत जास्त शिक्षा ठोठावली आहे. या आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार करतानाच तिला शारीरिक जखमाही केल्या. बलात्कार हा केवळ महिलेविरोधातील गुन्हा नाही. हा संपूर्ण समाजाविरोधातील गुन्हा आहे. बलात्कारामुळे महिलेची मानसिकता बदलून जाते. तिच्या मनावर खोलवर जखमा होतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी