बाबा सिद्दीकी  संग्रहित छायाचित्र
मुंबई

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आरोपीस अकोल्यातून अटक

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी सुमीत वाघ या आरोपीस अकोला येथून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात असून त्याला नंतर किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी सुमीत वाघ या आरोपीस अकोला येथून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात असून त्याला नंतर किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या आता २६ झाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत २६ आरोपींना अटक केली असून त्यापैकी तीन आरोपी पोलीस, तर इतर २२ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. याच गुन्ह्यात सुमीत वाघ याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांची एक टीम नागपूरला गेली होती.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

गिलचा पुन्हा शतकी नजराणा; चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर