मुंबई

भाजप, शिवसेनेच्या आमदारांनाही निधी मिळाला

केवळ राष्ट्रवादी आमदारांना निधी दिला हे वृत्त खरे नाही

नवशक्ती Web Desk

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना केवळ निधी वाटपात प्राधान्य दिलेले नाही. भाजप व शिवसेनेच्या आमदारांनाही निधी मिळाला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

केवळ राष्ट्रवादी आमदारांना निधी दिला हे वृत्त खरे नाही. पुरवणी मागण्यांमध्ये १५०० कोटी रुपयांचा निधी आमदारांसाठी राखीव ठेवल्याचे वृत्त होते. त्याचे खंडन फडणवीस यांनी केले.

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे

संघर्षाची सुरुवात व शेवट कसा करायचा हे भारताकडून शिकावे! हवाई दलप्रमुख ए.पी. सिंग यांचे प्रतिपादन

आत्मनिर्भर भारतच देशाची शक्ती - मोदी