मुंबई

मुंबई मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठाचा मृत्यू

राजेंद्र चांदमल बोरा यांनी सकाळी ६ वाजता मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी घर सोडले.

Swapnil S

मुंबई : मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना रविवारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. राजेंद्र चांदमल बोरा यांनी सकाळी ६ वाजता मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी घर सोडले. मॅरेथॉन सकाळी ८ वाजता मरीन ड्राईव्हवर पोहोचली. तेथे अचानक बोरा कोसळले. त्यांना तत्काळ बॉम्बे रुग्णालयात दाखल केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. अमित नांदोस्कर यांनी सांगितले.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

शेती बुडाली, डोळ्यात अश्रू! मराठवाड्यात पावसामुळे हाहाकार; ८ जणांचा मृत्यू; शुक्रवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार

समृद्धी महामार्गावर ५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीस प्रारंभ; देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प

जनतेच्या पैशाचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही; सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारला फटकारले

भारत-पाकसह ७ युद्धे थांबवली, पण कुणीही मदत केली नाही; ट्रम्प यांचा पुन्हा दावा