Mumbai : सभागृहात बेशिस्त वर्तन केल्यास बाहेर काढणार; BMCमध्ये विरोधकांविरोधात सत्ताधारी आक्रमक 
मुंबई

Mumbai : सभागृहात बेशिस्त वर्तन केल्यास बाहेर काढणार; BMCमध्ये विरोधकांविरोधात सत्ताधारी आक्रमक

सभागृहात सत्ताधारीविरुद्ध विरोधक सामना रंगत असून विरोधकांकडून बेशिस्त वर्तन होत असल्याचे सत्ताधारी पक्षाच्या निदर्शनास आले आहे.

Swapnil S

मुंबई : सभागृहात सत्ताधारीविरुद्ध विरोधक सामना रंगत असून विरोधकांकडून बेशिस्त वर्तन होत असल्याचे सत्ताधारी पक्षाच्या निदर्शनास आले आहे. सभागृहात बेशिस्त वर्तन केल्यास सभागृहातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असून, दुसऱ्यांदा चूक केल्यास १५ दिवसासाठी निलंबन केले जाईल.

अशा प्रकारे सत्ताधारी पक्षाने विरोधकांचा हल्ला बोथट करण्यासाठी वेगळी अस्त्रे बाहेर काढली आहेत. मुंबई महापालिकेचे सभागृह नव्याने अस्तित्वात आल्यापासून विरोधी पक्ष सभागृहाच्या बैठकीत सातत्याने सभात्यागाचे हत्यार उपसत असल्याने विरोधकांना लगाम घालण्यासाठी सत्ताधारी महायुतीने आता पालिका अधिनियमाचा आधार घेत विरोधकांवर पलटवार करण्याची रणनीती आखली आहे.

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल

विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करा; सदा सरवणकर यांच्या कन्येची आयुक्तांकडे धाव