मुंबई

Mumbai Budget : मुंबई अर्थसंकल्प, काय आहे मुंबईकरांच्या नशिबी

विक्रांत नलावडे

यंदाच्या अर्थसंकल्पात कोणताही मोठा नवा प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही

केईएम, नायर आणि सायन हॉस्पिटल्समध्ये प्रत्येकी 25 कोटींच्या अंदाजे खर्चात प्रत्येकी 3 टेस्ला एम. आर. आय. मशिन उभारण्यात येणार 

गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1060 कोटी रूपयांची तरतूद

महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्यासाठी भरीव तरतूद

मुंबई महापालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन 

गेट-वे ऑफ इंडिया सुशोभिकरण होणार

भायखळा राणीच्या बागेसाठी 140 कोटींची तरतूद

अग्निशमन दलासाठी 227 कोटींची तरतूद करण्यात येणार

सध्याच्या महसूल स्रोतांमधून महसूल वाढवणे, महसूल वाढीचे नवीन स्रोत शोधणे आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे यावर अर्थसंकल्पाचा भर 

मालमत्ता करासह 7223 कोटीची थकबाकी भरण्यासाठी पालिकेची राज्य सरकारला विनंती

बीएमसी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा, टॉकिंग संरक्षण भिंत, नाविन्यपूर्ण गणित आणि विज्ञान केंद्र

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी

बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकासावर अधिक भर मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या बदल्यांसाठी ऑनलाइन सॉफ्टवेअर

बीएमसी शाळांच्या मुख्याध्यापकांना नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण मिळणार

मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या बजेटमध्ये १४.५२ टक्के म्हणजेच ६६७० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा वार्षिक अर्थसंकल्प ५२ हजार ६१९ कोटीचा 

बारामतीचा गड आम्हीच राखणार! अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते ब्रीजमोहन श्रीवास्तव यांचा दावा

'भटकती आत्मा' पंतप्रधान मोदी यांची शरद पवार यांच्यावर टीका; शरद पवार पक्षाच्या नेत्यांचे प्रत्युत्तर

'काँग्रेस'चा संपत्तीच्या फेरवाटपाचा घातक खेळ

प्रचार अर्थपूर्ण व्हायचा तर...

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला