लोकलच्या महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्यांना लगाम; आता २,५०० रुपयांपर्यंत दंड  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

लोकलच्या महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्यांना लगाम; आता २,५०० रुपयांपर्यंत दंड

लोकलच्या महिला राखीव डब्यात अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या पुरुष प्रवाशांना लगाम लावण्यासाठी रेल्वेने पावले उचलली आहेत.

Swapnil S

मुंबई : लोकलच्या महिला राखीव डब्यात अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या पुरुष प्रवाशांना लगाम लावण्यासाठी रेल्वेने पावले उचलली आहेत. त्यानुसार महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्यांना आता २ हजार ५०० रुपयांपर्यंत दंड करण्यात आला आहे. यासाठी रेल्वे कायद्यात मोठे बदल करण्यात आले आहेत.

रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियमबद्ध करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक महत्त्वाच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग