मुंबई

अशोक सकट महापालिकेतून सेवानिवृत्त

कोविड काळात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : अशोक भानुदास सकट ३ जुलै १९६५ रोजी मुंबई महापालिकेत रुजू झाले. शिपाई म्हणून कामात रुजू झाल्यानंतर १९ मार्च १९८७ रोजी त्यांची प्रशासकीय अधिकारी ( अस्थापना) येथे कार्यरत होते. त्यानंतर प्रमुख अभियंता (दक्षता) १० वर्ष, अतिरिक्त आयुक्त कार्यालयात २० वर्षे असून आतापर्यंत ८ अतिरिक्त आयुक्तांकडे त्यांनी सेवा देण्याचे काम केले आहे. तसेच कोविड काळात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. सकट यांनी ३६ वर्षें ४ महिने आपली चोख सेवा बजावली असून सोमवार ३१ जुलै २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण