म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड
मुंबई

‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरात रोखा

म्युच्युअल फंड सही है असा दावा करणारी जाहिरात रोखा. या जाहिरातीवर कारवाई करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली.

Swapnil S

मुंबई : म्युच्युअल फंड सही है असा दावा करणारी जाहिरात रोखा. या जाहिरातीवर कारवाई करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने सेबी तसेच असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

या जाहिरातीविरोधात चार्टर्ड अकाऊंटंट चंद्रकांत शाह यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया संघटनेमार्फत केल्या जाणाऱ्या ‘म्युच्युअल फंड सही है’ यांसारख्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आहेत, असा दावा याचिकेत केला आहे.

ऐन 'ऑक्टोबर हिट'मध्ये पावसाचा झिम्मा! मुंबई परिसरात पावसाची संततधार; पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

नालासोपारा येथील एमडी ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त; छाप्यात १३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

डिजिटल युगातही 'खबरी' पोलिसांसाठी महत्त्वाचा; मानवी बुद्धिमत्तेची जागा तंत्रज्ञान घेऊ शकत नाही

२१ वे शतक भारत, आसियानचे! 'आसियान'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

'मोंथा' चक्रीवादळ उद्या आंध्र प्रदेशला धडकणार