मुंबई

मुंबई पोलिसांना धमकीचा फोन ; स्फोटकांनी भरलेलं टँकर मुंबईहून गोव्याच्या दिशेला निघाल्याचा दावा

या टँकरमध्ये दोन पाकिस्तानी नागरिक असल्याचं देखील सांगितलं आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई पोलिसांना धमकीचे कॉल येण्याचं एक सत्रचं सुरु झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांना एक धमकीचा कॉल आला आहे. यात कॉल करणाऱ्या इसामाने स्फोटकांनी भरलेला एक ट्रक मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात आहे. तसंच या टँकरमध्ये दोन पाकिस्तानी नागरिक देखील आहे, अशी माहिती दिली आहे. या फोन करणाऱ्या व्य्क्तीने आपली ओळख पांडे अशी सांगितली आहे.

हा कॉल आल्यानंतर तपासयंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. तसंच या कॉल संदर्भात अधिका माहितीमिळवण्याचं काम सुरु असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच मुंबई पोलिसांनी नागिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं आहे.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण