राष्ट्रीय

बहिणीची छेड काढण्यास विरोध दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

गर्दीतून कोणीही त्याला वाचवायला आले नाही.

नवशक्ती Web Desk

प्रयागराज : बहिणीची छेड काढण्यास विरोध केल्याप्रकरणी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करून हत्या केली. तो अर्धमेला होईपर्यंत त्याला हल्लेखोर मारत राहिले.

सर्वात हादरवणारी बाब म्हणजे, हा विद्यार्थी रस्त्यावर अर्धा तास पडून असतानाही त्याच्या मदतीला कोणीही आले नाही. त्याला मदत करण्यासाठी त्याच्या बहिणीने अनेकांना मिनतवाऱ्या केल्या, पण गर्दीतून कोणीही त्याला वाचवायला आले नाही.

नवी मुंबई विमानतळावरून FLY91ने घेतली भरारी! 'या' ४ ठिकाणी थेट विमानसेवा; पहिल्या फ्लाइटचं खास स्वागत, VIDEO

'ऑक्टोबर हिट'चा सिंधुदुर्गाला तडाखा; वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण; तापमान ३४ ते ३६ अंश दरम्यान

Pune : प्रेमाच्या जाळ्यात ओढून डॉक्टरकडून १४ लाखांची खंडणी उकळली; महिलेविरोधात गुन्हा दाखल

पतधोरण समितीची बैठक सुरू; पाव टक्के व्याजदर वाढण्याची शक्यता

...तर पुणे शहर ठप्प होईल; आमदार रोहित पवार यांचा इशारा