राष्ट्रीय

हवाई दलाचे विमान कोसळले

या अपघातात कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Swapnil S

कोलकाता : भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कलाईकुंडा येथे कोसळले. प्रशिक्षणाच्या वेळी ही घटना घडली. या अपघातात दोन्ही वैमानिक बचावले आहेत, अशी माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे विमान कलाईकुंडा हवाई दल स्टेशनच्या परिसरातील नागरी वसाहतीत सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान कोसळले. या अपघातात कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली