राष्ट्रीय

१७,००० कोटी रुपये बँक कर्ज फसवणूक प्रकरण : अनिल अंबानी यांची ED कडून १० तास चौकशी

उद्योगपती अनिल अंबानी यांची १७ हजार कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूकप्रकरणी मंगळवारी दिल्ली येथे ‘ईडी’ने चौकशी केली. अनिल अंबानी हे सकाळी ११ वाजता येथील ‘ईडी’च्या कार्यालयात पोहचले. तेथे ‘ईडी’ने त्यांची दहा तास चौकशी केली. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ते ‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर पडले.

Swapnil S

नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी यांची १७ हजार कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूकप्रकरणी मंगळवारी दिल्ली येथे ‘ईडी’ने चौकशी केली. अनिल अंबानी हे सकाळी ११ वाजता येथील ‘ईडी’च्या कार्यालयात पोहचले. तेथे ‘ईडी’ने त्यांची दहा तास चौकशी केली. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ते ‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर पडले.

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, अनिल अंबानी यांचा ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत जबाब नोंदवण्यात आला असून त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. अंबानी यांनी कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे सांगितले. माझ्या कंपन्यांनी नियामकांना आर्थिक स्थितीबाबत वेळोवेळी माहिती दिल्याचे ते म्हणाले. मात्र, ईडी ही अनिल अंबानी यांच्या उत्तरांशी सहमत नसल्याचे समजते. त्यामुळे त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवले जाऊ शकते.

"आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार...." ; संजय राऊतांना धमकी, बंगल्याच्या सुरक्षेत वाढ, बॉम्बशोधक पथक दाखल

कल्याण-डोंबिवलीत मतदानाआधीच भाजपच्या महिला उमेदवारांचा विजय; देवेंद्र फडणवीस म्हणाले, "भाजपचं खातं...

धनंजय मुंडेंना क्लीन चिट; आरोप तथ्यहीन ठरवत करुणा शर्मांची फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली, नेमके प्रकरण काय?

Pune Traffic Update : नववर्षाच्या जल्लोषासाठी फिरायला जाताय? मग त्याआधी पुण्यातील वाहतुकीचे 'हे' बदल वाचाच

"ही तर इच्छाधारी मेट्रो..." ; एकता कपूरच्या Naagin 7 चं हटके प्रमोशन, व्हायरल Videoवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स