राष्ट्रीय

लष्कराच्या मेजरने सहकाऱ्यांना घातल्या गोळ्या

हातबॉम्बने स्फोट घडवला; ५ सैनिक जखमी

प्रतिनिधी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात लष्कराच्या शिबिरात मेजरने आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार केला. तसेच हातबॉम्बचा स्फोट केला.

या मेजरविरोधात ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ लष्कराने सुरू केली. थानामंडीजवळील नीळ्या चौकीत घडलेल्या घटनेत तीन अधिकाऱ्यांसह दोन कर्मचारी जखमी झाले. या घटनेनंतर लष्करी अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आरोपीला तुरुंगात डांबले असून त्याची चौकशी सुरू आहे.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान