राष्ट्रीय

'आप'च्या महिला सन्मान योजनेची चौकशी होणार; दिल्लीच्या उपराज्यपालांचे आदेश

'आप'च्या महिला सन्मान योजनेची चौकशी करण्याचे आदेश दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिले आहेत. उपराज्यपालांच्या प्रधान सचिवांनी दिल्लीचे आयुक्तांना याबाबत पत्र दिले आहे.

Swapnil S

'आप'च्या महिला सन्मान योजनेची चौकशी करण्याचे आदेश दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिले आहेत. उपराज्यपालांच्या प्रधान सचिवांनी दिल्लीचे आयुक्तांना याबाबत पत्र दिले आहे.

या पत्रात नमूद केले आहे की, गैरसरकारी लोकांद्वारे दिल्लीतील जनतेची खासगी माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणाचा तपास करून कायद्यानुसार कारवाई करावी. तसेच पंजाबहून रोख रक्कम हस्तांतरित केल्याच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांनी सीमेवरील वाहनांची तपासणी च्या करावी. तसेच पालांचे निवडणूक आयोगाला याबाबतची माहिती द्यावी, असे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील १८ वर्षांवरील महिलांना दरमहा १ हजार रुपये देण्याचे जाहीर केले. तसेच निवडणूक जिंकल्यानंतर हीच रक्कम २१०० रुपये दरमहा करण्याची घोषणा केली होती.

दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिले आहेत. उपराज्यपालांच्या प्रधान सचिवांनी दिल्लीचे आयुक्तांना याबाबत पत्र दिले आहे. आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास