संग्राहित छायचित्र 
राष्ट्रीय

केजरीवाल सरकार बरखास्त करा, भाजप आमदाराचे राष्ट्रपतींना पत्र

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल सध्या मद्य घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल सध्या मद्य घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत.

परिणामी केजरीवाल हे तुरुंगातूनच दिल्ली सरकारचा कारभार पाहत आहेत. त्यामुळे दिल्ली सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी विनंती दिल्लीतील भाजप आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली आहे. राष्ट्रपती भवनाने संबंधित पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवले आहे. दिल्लीच्या भाजप आमदारांनी विजेंदर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींची भेट घेतली होती. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे तुरुंगात असून त्यामुळे राज्यात घटनात्मक संकट उभे राहिले आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले