राष्ट्रीय

अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सहावे समन्स, न्यायालयानेही नोटीस बजावली

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने तब्बल सहावे समन्स बजावून १९ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने तब्बल सहावे समन्स बजावून १९ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक समन्स पाठवले आहे. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने केजरीवाल यांना सहावे समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना १९ फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. आतापर्यंतचे हे सहावे समन्स आहे. मात्र अरविंद केजरीवाल एकदाही चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेले नाहीत. याबाबत नुकतीच ईडीने न्यायालयात धाव घेतली होती.

ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना पाच समन्स पाठवण्यात आले आहेत.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video