संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

राज्यसभेच्या १२ जागांसाठी ३ सप्टें.ला निवडणूक

केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले यांच्यासह नऊ राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त झालेल्या १२ जागांसाठी येत्या ३ सप्टेंबरला निवडणूक होणार आहे, असे बुधवारी निवडणूक आयोगाने जाहीर केले.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले यांच्यासह नऊ राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त झालेल्या १२ जागांसाठी येत्या ३ सप्टेंबरला निवडणूक होणार आहे, असे बुधवारी निवडणूक आयोगाने जाहीर केले.

पियुष गोयल, सर्वानंद सोनोवाल आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह १० जण लोकसभेवर निवडून गेल्याने त्या जागा रिक्त झाल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना १४ ऑगस्टला जारी करण्यात येणार असून अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस २१ ऑगस्ट आहे, असे आयोगाने म्हटले आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

कर्जमाफीवरून गदारोळ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत विरोधक आक्रमक

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन; राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल

विधिमंडळ, सरकार, प्रशासनाचे नाते काय?

लव्ह जिहाद : भ्रम आणि वास्तव