राष्ट्रीय

दिल्लीत फर्निचर दुकानाला आग

या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : पूर्व दिल्लीतील गांधी नगर मार्केटमधील एका फर्निचरच्या दुकानात शनिवारी सकाळी आग लागली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी १०.३० वाजता एक कॉल आला आणि चार अग्निशमन दलाच्या चार बंबांना तेथे पाठविण्यात आले. सुमारे तासभर बचावकार्य सुरू होते आणि सकाळी ११.३० वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, असे त्यांनी सांगितले. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचा संशय आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी

Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम

व्यापारासाठी नौकानयनाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे - पंतप्रधान नरेंद्र मोदी