Photo : X
राष्ट्रीय

वक्फला कोणताही अधिकार नाही; तिरुपरंकुंद्रम टेकडीवर दिवा प्रज्वलित करण्यास परवानगी

तमिळनाडूतील कार्तिकाई दीप प्रकरणात अनावश्यक राजकारण केले जात असल्याचे स्पष्ट करून मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी एकल खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत टेकडीवर दीप प्रज्वलित करण्यास परवानगी दिली. दिवा खांब दर्ग्याचा आहे, असा युक्तिवाद वक्फच्या वतीने करण्यात आला होता.

Swapnil S

मदुराई : तमिळनाडूतील कार्तिकाई दीप प्रकरणात अनावश्यक राजकारण केले जात असल्याचे स्पष्ट करून मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी एकल खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत टेकडीवर दीप प्रज्वलित करण्यास परवानगी दिली. दिवा खांब दर्ग्याचा आहे, असा युक्तिवाद वक्फच्या वतीने करण्यात आला होता.

हिंदू तमिळ पक्षाचे नेते रामा रविकुमार यांनी मद्रास उच्च न्यायालयात टेकडीवरील स्तंभावर कार्तिकाई दीपम लावण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली. न्यायमूर्ती जी. जयचंद्रन आणि के. के. रामकृष्णन यांनी याचिकेवरील निर्णयात परवानगी दिली. जिल्हा प्रशासनाने दोन्ही समुदायांमधील संवादाद्वारे हा प्रश्न सोडवावा, टेकडी हे एक संरक्षित क्षेत्र आहे आणि कायद्यातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे, असे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान

Mumbai : सहा धरणांच्या सुरक्षेचे ऑडिट; तज्ज्ञ समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार, पालिका ४५ लाख ९० हजार रुपये खर्च करणार

Mumbai : पालिकेचा 'हॅलो ए वॉर्ड' उपक्रम; व्हॉट्सअ‍ॅपवर एआय-संचलित तक्रार निवारण सेवा सुरू

'वारी'वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान