वीजनिर्मिती केंद्रांमध्ये ९ दिवसांचाच कोळसा? 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

वीजनिर्मिती केंद्रांमध्ये ९ दिवसांचाच कोळसा?

विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असताना आणि मुसळधार पावसामुळे कोळसा खाणकाम व वाहतुकीत अडथळे येत असल्याने, भारतातील ४५ पेक्षा जास्त औष्णिक वीज केंद्रांमधील कोळशाचा साठा निश्चित मानकांपेक्षा कमालीचा खाली घसरला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असताना आणि मुसळधार पावसामुळे कोळसा खाणकाम व वाहतुकीत अडथळे येत असल्याने, भारतातील ४५ पेक्षा जास्त औष्णिक वीज केंद्रांमधील कोळशाचा साठा निश्चित मानकांपेक्षा कमालीचा खाली घसरला आहे. यामुळे इंधन उपलब्धतेबाबत चिंता निर्माण झाली आहे.

एकूण १४८ दशलक्ष टन कोळशापैकी सुमारे ७६ टक्के कोळसा एकतर खाणींच्या मुखाशी पडून आहे किंवा वाहतुकीदरम्यान अडकून पडला आहे. ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड या प्रमुख कोळसा उत्पादक राज्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे खाणकामावर परिणाम झाला असून रेल्वेद्वारे होणारे कोळसा कोळसा लोड आणि वाहतूक मंदावली आहे. दुसरीकडे विजेच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे.

Dahi Handi 2026 : उत्सवाला गालबोट! दोन ठार; २०० गोविंदा जखमी; अनेकांच्या डोक्याला-मणक्याला मार

गणपती सजावटीला 'चिनी' मालाचा झगमगाट; बाजारात स्वस्त साहित्याला पसंती, धारावी, भिवंडीच्या प्लास्टिक फुलांनाही मागणी

पुण्यात दहीहंडीची कमान कोसळून महिला ठार, CCTV मध्ये घटना कैद

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ६ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत