राष्ट्रीय

आई-वडिलांना सांभाळल्यास पुरस्कार

सिक्कीम सरकारची देशातील पहिलीच योजना

नवशक्ती Web Desk

गंगटोक : वृद्ध आई-वडिलांना सांभाळण्यात मुले-मुली ना-नू करतात. त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. आता आई-वडिलांना सांभाळणाऱ्या मुला-मुलींना ‘श्रावण कुमार’ पुरस्कार देण्याची घोषणा सिक्कीम सरकारने केली आहे.

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाला ही योजना राबवण्याचे अधिकार व नियम बनवण्यास सांगितले आहे. पहिल्या क्रमांकाला १५ लाख, दुसऱ्या क्रमांकाला १० लाख, तर तिसऱ्या क्रमांकाला ५ लाख बक्षीस दिले जाईल. हा पुरस्कार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दिला जाणार आहे, अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी केली.

राजीनामाच हवा! प्रधान यांच्या हकालपट्टीवर CJP ठाम, आज निर्णय होणार?

आजचे राशिभविष्य, २५ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

पुनर्विकासाचे मृगजळ, ‘बँक गॅरंटी’चा तिढा

कृषी कराराचे वास्तव!

Ashadhi Ekadashi Wishes 2026 : गजर माऊलीचा! प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठी Quotes अन् HD शुभेच्छा कार्ड्स