राष्ट्रीय

प. बंगाल विधानसभेत जोरदार राडा

पश्चिम बंगाल विधानसभेत गुरुवारी बंगाली स्थलांतरितांवरील कथित अत्याचारांशी संबंधित सरकारी ठरावावरील चर्चेदरम्यान गोंधळ झाला आणि त्याचे पर्यवसान भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांमध्ये सभागृहातच फ्री स्टाईल हाणामारी होण्यात झाले.

Swapnil S

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेत गुरुवारी बंगाली स्थलांतरितांवरील कथित अत्याचारांशी संबंधित सरकारी ठरावावरील चर्चेदरम्यान गोंधळ झाला आणि त्याचे पर्यवसान भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांमध्ये सभागृहातच फ्री स्टाईल हाणामारी होण्यात झाले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ठरावावर बोलणार इतक्यात भाजपच्या आमदारांनी विधिमंडळ सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

या प्रकारामुळे सभागृहात मार्शल बोलवण्यात आले. त्यातच भाजपा आमदार शंकर घोष यांना निलंबित करण्यात आले. यादरम्यान शंकर घोष यांची प्रकृती बिघडल्याने, त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

Mumbai Property Tax : मालमत्ता कराचे बिल आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवर; BMC ची नवी डिजिटल सेवा लवकरच सुरू

वाशिममध्ये मध्यरात्री भीषण आग! काही मिनिटांत चार दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, VIDEO