छायाचित्र : पिंटरेस्ट  
संपादकीय

सांप्रदायिक सलोखा जपणे आवश्यक

अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असताना सामाजिक सौहार्द कायम राखण्यासाठी काम करणे आत्यंतिक गरजेचे आहे. त्याचवेळी पोलिसांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. अर्थात यासाठी राजकीय इच्छाशक्तीचीही तितकीच गरज आहे.

नवशक्ती Web Desk

लक्षवेधी

डॉ. संजय मंगला गोपाळ

अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असताना सामाजिक सौहार्द कायम राखण्यासाठी काम करणे आत्यंतिक गरजेचे आहे. त्याचवेळी पोलिसांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. अर्थात यासाठी राजकीय इच्छाशक्तीचीही तितकीच गरज आहे.

फुलाचे दुकान लावण्यास वारंवार अटकाव केल्याने नैराश्य आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणाने २९ ऑक्टोबर रोजी आपल्या घरातच पहाटे गळफास लावून आत्महत्या केली. सावंतवाडी तालुक्यातील बांदा मुस्लीम वाडीतील आफताब कमरुद्दीन शेख या ३८ वर्षीय तरुणाने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ करून आपल्या आत्महत्येला बांदा शहरातील पाचजण जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आफताबचे बांदा बाजारपेठेत फुलांचे दुकान आहे. आठ महिन्यांपूर्वी दुकान लावताना, शहरातील काही तरुणांनी त्याला दुकान लावण्यास अटकाव केला. त्यानंतर तब्बल आठ महिने त्याला व्यवसाय करु दिला नाही. दरम्यान, आता जत्रेचा सीझन चालू झाल्यामुळे त्याने पुन्हा आपले दुकान सुरू केले. मात्र त्यातल्याच काही लोकांनी, आफताबला पुन्हा व्यवसाय करू देणार नाही अशी भूमिका घेतली. “आपण व्यवसाय करू शकत नसल्यामुळे घरची परिस्थिती हलाखीची झाली आहे. आपल्या बायकामुलांचे हाल होत आहेत. त्यामुळे आता माझ्यासमोर कोणताही पर्याय नाही, म्हणून मी आत्महत्या करत आहे. माझ्या मुलांना सांभाळा”, अशी भावनिक व आर्त हाक आफताबने व्हिडिओमार्फत घातली आणि आत्महत्या केली. त्यात त्याचे निधन झाले.

आफताबने व्हिडिओत उल्लेख केल्याप्रमाणे त्याच्या आत्महत्येला बांदा येथील पाचजण जबाबदार आहेत. त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी. जोपर्यंत त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत पोस्टमार्टेमसाठी नेलेला मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, असा इशारा आफताबच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सावंतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास आधी नकार दिला. पोलिसांवर बहुधा दवाब असावा. वारंवार विनवणी करून सुद्धा पोलीस दखल घेत नाहीत. त्यामुळे काही झाले तरी आम्ही माघार घेणार नाही, अशी रास्त भूमिका आफताबच्या नातेवाइकांनी त्यानंतर घेतली. पत्रकारांशी संवाद साधताना त्याचे भाऊ अब्दुल रजा म्हणाले, “नैराश्यातून आफताबने आत्महत्या केली आहे. वारंवार संबंधित चार-पाच जणांकडून त्याच्यावर दबाव येत होता, त्यामुळे आफताबने हा प्रकार केला. त्यामुळे काही झाले तरी माझ्या भावाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरणाऱ्या संबंधितांवर कारवाई केल्याशिवाय माघार घेता येणार नाही.”

या घटनेनंतरही स्थानिक पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नसल्यामुळे या प्रकरणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे, ‘आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून संबंधितांना न्याय मिळवून द्या व सदरचा कारवाई अहवाल सादर करा’, असे आदेश राज्य अल्पसंख्यांक आयोगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना १ नोव्हेंबर रोजी दिल्यावर अखेरीस चक्रे फिरली आणि २ नोव्हेंबरच्या रात्री आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३०७ खाली गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि परिसरातील संवेदनशील नागरिकांना अस्वस्थ केले होते. मानवी संवेदना जपणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनात या घटनेबाबत दु:ख, शोक, संताप आणि न्यायाच्या अपेक्षा आहेत. या घटनेचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा, दोषींवर कायद्यानुसार योग्य कारवाई व्हावी आणि भविष्यात कोणालाही अशाप्रकारचा सांप्रदायिक अन्याय व भेदभाव सहन करावा लागू नये, हीच सर्वांची अपेक्षा आहे. म्हणूनच सर्व धर्मीय समाजघटक, सामाजिक संघटना आणि सजग नागरिकांनी एकत्र येत सर्वधर्मीय शांतता अभियानाचे आवाहन केले आहे. नागरिकांनी वेळ पडल्यास ओरोस येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे मोर्चा काढण्याची तयारी सुरु केली होती. संविधान, न्याय आणि मानवतेच्या मूल्यांवर उभ्या असलेल्या लोकशाही राष्ट्रातील ‘आम्ही भारतीय’ या संविधानिक मूल्यांवर काम करणाऱ्या नागरिकांनी आयोजित केलेला हा मोर्चा पूर्णपणे अहिंसात्मक, संविधानसंमत आणि शांततेचा संदेश देणारा असेल, अशी तयारी आयोजकांनी सुरू केली होती. कायदा आपले काम करेल. आम्ही न्यायावर आणि संविधानावर पूर्ण विश्वास ठेवतो! मोर्चा काढण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असे आयोजकांचे म्हणणे अखेरीस पोलिसांनी मान्य केले असले तरी न्यायासाठी अजूनही प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील, याची जाणीव कार्यकर्त्यांना आहे.

प्रत्येक धर्माच्या समाजघटकास आणि नागरिकाला येथे समान न्याय आणि सन्मानाने वागण्याचा अधिकार आहे. या मूल्यांवर काम करणारा ‘आम्ही भारतीय’ हा मंच सावंतवाडी, सिंधुदुर्ग भागात गेले कित्येक वर्ष सलोख्याचे काम करत आहे. देशात व राज्यातही सर्वत्र द्वेषाचे वातावरण पसरत असताना विशेषतः कोकणात सामाजिक सलोखा टिकून राहिला आहे, असे वाटत होते. असे असताना बांद्यातील ही व अशा इतर घटना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. महाराष्ट्राच्या सीमेवरील व गोव्याच्या बाजूलाच असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरे तर हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन सहजीवन सहज पाहायला मिळते. मात्र ‘ते’ आणि ‘आपण’ अशी दुही समजात माजवू पाहणाऱ्यांकडून धार्मिक धृवीकरणाचे जे संविधानविरोधी प्रयत्न सुरू आहेत; त्यामुळे हे सहजीवन उद्ध्वस्त होण्याचा धोका वाढतो आहे.

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सध्या सामाजिक सलोखा मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. समाजात तणाव आणि वैमनस्य निर्माण व्हावे या हेतूने, धार्मिक आणि जातीय विद्वेष झपाट्याने पसरवण्याचे काम सुरू आहे. अशा वेळी ‘अमन के हम रखवाले, हम एक है’, या भावनेने समाजात मिसळत संवाद वाढवण्याची गरज आहे. विकासाच्या मुद्याऐवजी धार्मिक द्वेषाचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर सरकार आणि प्रशासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई करून, या देशातील संविधानिक हक्कांचे व मूल्यांचे तसेच सामाजिक शांतता आणि सलोखा यांचे रक्षण करण्याची मागणी करणारे नागरिक एकत्र येत आहेत, ही जमेची बाजू आहे.

समाजात शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी कटिबद्ध असलेल्या जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय(एनएपीएम)ने समाजातील सौहार्द, शांतता, बहुविधता, एकात्मता व धर्मनिरपेक्षता केवळ टिकून राहण्यासाठीच नाही, तर वृद्धिंगत व्हावी, यासाठी ‘सद्भाव मंच’ स्थापन केला असून, देशात अनेक ठिकाणी तो कार्यरत आहे. सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षतेची ताकद उभी व्हावी, यासाठी सद्भाव मंचातर्फे अनेक प्रयत्न केले जात आहेत. दंगली, झुंडबळी, धार्मिक व जातीय दडपशाहीच्या घटना घडू नये यासाठी समाजात सौहार्दवृद्धीचे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. विसंवाद वाढवणारे हिंसक प्रकार घडल्यास अशा ठिकाणी तातडीने धावून जाण्याचे कामही सुरू आहे. सद्भाव अडचणीत असताना अशा हस्तक्षेपाच्या कामाबरोबरच सत्यशोधनाचे काम आवश्यक आहे. कारण त्यामुळे या मुद्द्यावर धोरण ठरवताना त्याचा उपयोग होऊ शकतो, हे लक्षात घेऊन सद्भाव मंच अशा कामात सक्रीय आहे. घटनांची माहिती घेण्यासाठी सत्यशोधन समिती स्थापन करणे, घटनेचा निःपक्षपाती अहवाल तयार करणे, सामाजिक सलोखा व निर्भयतेने जगण्याच्या अधिकाराची मागणी व अंमलबजावणीचा आग्रह शासन-प्रशासनाबरोबर होणाऱ्या मुद्याधारित चर्चेत धरणे, ह्या दृष्टीनेही सद्भाव मंच काम करत आहे.

पुण्यातील फरीद शेख आणि त्यांचा मुलगा फैजान शेख यांच्यावर २ ऑक्टोबरला झालेल्या हल्ला प्रकरणात, आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. पोलिसांवर दबाव येत असेल तर राज्यकर्त्यांनी यात लक्ष घालून, असे होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. लोकशाहीत मतभेद असणार. विविध घटकात चालीरीतींमध्ये वैविध्य राहणार. अशावेळी, ‘सांप्रदायिक विविधता, त्यात अनोखी एकता’, हे भारताचे वैभव टिकवण्यासाठी, सांप्रदायिक सलोखा जपणे आवश्यक आहे!

लाचे दुकान लावण्यास वारंवार अटकाव केल्याने नैराश्य आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणाने २९ ऑक्टोबर रोजी आपल्या घरातच पहाटे गळफास लावून आत्महत्या केली. सावंतवाडी तालुक्यातील बांदा मुस्लीम वाडीतील आफताब कमरुद्दीन शेख या ३८ वर्षीय तरुणाने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ करून आपल्या आत्महत्येला बांदा शहरातील पाचजण जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आफताबचे बांदा बाजारपेठेत फुलांचे दुकान आहे. आठ महिन्यांपूर्वी दुकान लावताना, शहरातील काही तरुणांनी त्याला दुकान लावण्यास अटकाव केला. त्यानंतर तब्बल आठ महिने त्याला व्यवसाय करु दिला नाही. दरम्यान, आता जत्रेचा सीझन चालू झाल्यामुळे त्याने पुन्हा आपले दुकान सुरू केले. मात्र त्यातल्याच काही लोकांनी, आफताबला पुन्हा व्यवसाय करू देणार नाही अशी भूमिका घेतली. “आपण व्यवसाय करू शकत नसल्यामुळे घरची परिस्थिती हलाखीची झाली आहे. आपल्या बायकामुलांचे हाल होत आहेत. त्यामुळे आता माझ्यासमोर कोणताही पर्याय नाही, म्हणून मी आत्महत्या करत आहे. माझ्या मुलांना सांभाळा”, अशी भावनिक व आर्त हाक आफताबने व्हिडिओमार्फत घातली आणि आत्महत्या केली. त्यात त्याचे निधन झाले.

जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाच्या राष्ट्रीय कार्यगटाचे सदस्य 

sansahil@gmail.com

विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपद रिक्त

हाऊसिंग सोसायटी समितीची सदस्यसंख्या दोन-तृतीयांशपेक्षा कमी होते, तेव्हा समिती आपोआप कायदेशीर स्थान गमावते : HC

मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेत मराठीत विचारण्यात येणार प्रश्न; विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

जपान-चीनमध्ये तणाव! चीनने जपानी लढाऊ विमानाचे रडार केले ‘लॉक’

दुचाकी वाहनांनाही पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळणार; RTO कडून प्रक्रिया सुरू, एकाच क्रमांकासाठी जास्त अर्ज आल्यास लिलाव