फोटो

सोनमने कसे केले वजन कमी? जाणून घ्या

Swapnil S
सोनम कपूर ही हिंदी भाषेतील चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. सोनम अभिनेता अनिल कपूर याची मुलगी आहे. सावरीया हा सोनमचा पहिला चित्रपट होता.
सोनमने अलीकडेच तिचे न्यू फोटोशूट सोशल मीडियावर शेयर केला आहे.
सोनमला बॉलीवूडची फॅशन आयकॉन मानले जाते. मुलाच्या जन्मानंतर सोनम खूप वेळपर्यंत चित्रपटांपासून लांब राहिली होती.
सोनमचे हे फोटो चांगलेच व्हायरलहोत आहेत. यामध्ये तिने गोल्डन ड्रेस परिधान केला आहे. तसेच कानात मोत्यांचे जुमाके घातले आहेत.
तिने अलीकडेच एक इंटरव्हिव मध्ये सांगितले होते की तिने डायट आणि वर्कआऊट न करता वजन कमी केले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस