आजपासून व्हॅलेंटाईन विकला सुरूवात झाली आहे. आज सर्वत्र रोज डे साजरा करण्यात येतोय. तुम्ही देखील 'रोज डे' निमित्त कोट्स, मेसेज, ग्रिटींग्स, शेअर करून आपल्या जोडीदाराचा दिवस खास करू शकता. यासाठी तुम्हाला खालील मराठी मेसेज नक्की उपयोगात येतील. 
फोटो

Rose day निमित्त खास SMS, Greetings! तुमच्या जोडीदाराला करा आनंदी!

Rutuja Karpe
तुला मनातलं सांगताना, हातात उमलली गुलाबाची कळी, न सांगता समजलं मला, जेव्हा पाहिली तुझ्या गालावर खळी.
फुल सुकलं तरी सुगंध देतंच राहतं, तसंच आपलं प्रेम आयुष्याच्या शेवटाप्रमाणे सुगंधित राहावं
आनंद नेहमी गुलाबाच्या फुलासारखा असतो, हातात धरला तर हाताची बोटंही सुंगधित करतो.
गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ, तुच आहेच श्र्वास माझा, तुझ्याशिवाय कसं जगू.
आयुष्यभर सोबत असावी अशी साथ आहेस तू, माझ्या जीवनातील सुंदर स्वप्न आहेस तु, लोक काही म्हणाले, तरी माझ्यासाठी सुंदर गुलाबाचं फुल आहेस तू

मुंबईसाठी दोन धरणे प्रस्तावित; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती

आषाढी वारीसाठी लालपरी सज्ज; ठाणे विभागाकडून पंढरपूरसाठी १६ जादा एसटी फेऱ्यांचे नियोजन

BEST ला हवे ३ हजार ९४१ कोटी रुपये अनुदान; सोनिया सेठी यांचे स्थायी समितीत सादरीकरण, बेस्ट उपक्रमाचे सक्षमीकरण होणार

भारत-इराण हायड्रोकार्बन क्षेत्रात सहकार्य वाढवणार; दोन्ही देशांच्या पेट्रोलियम मंत्र्यांची चर्चा

Satara : कोयना धरणात पावसाची हजेरी; पश्चिम महाराष्ट्रात दमदार पावसाचे आगमन