PM
क्रीडा

बुद्धिबळ : अग्रमानांकित गुरूप्रकाशने अर्णवची घोडदौड रोखली

अन्य लढतींमध्ये दर्शने मुकूल राणेला, प्रथमेशने अर्जुन सिंगला, तर कुशने तन्मय मोरेला पराभूत केले.

Swapnil S

मुंबई : रशियन सेंटर फॉर सायन्स अँड कल्चर येथे इंडियन चेस स्कूलतर्फे आयोजित ३६० वन वेल्थ ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित गुरूप्रकाशने अर्णव थत्तेची घोडदौड रोखताना पाचव्या फेरीअखेर ४.५ गुणांसह संयुक्तरित्या आघाडी मिळवली. दुसरा मानांकित दर्श शेट्टी, प्रथमेश गावडे, कुश अग्रवाल यांच्या खात्यातही प्रत्येकी ४.५ गुण जमा आहेत. पाचव्या फेरीत गुरूप्रकाशने अर्णवला ४.५-४ असे नमवले. अन्य लढतींमध्ये दर्शने मुकूल राणेला, प्रथमेशने अर्जुन सिंगला, तर कुशने तन्मय मोरेला पराभूत केले.

अर्थव्यवस्थेची दमदार वाटचाल आणि स्वदेशीचा जागर

आजचे राशिभविष्य, ३० सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी