क्रीडा

Paris Olympic : भारताचे पदकांचं खातं उघडणार का? आजचे कोणते सामने? पाहा वेळापत्रक

आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मात्र भारताला काही पदकांची अपेक्षा आहे. चला पाहूया, आजच्या दिवसाचं वेळापत्रक...

Swapnil S

सध्या देशातील संपूर्ण क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून राहिलंय, ते पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेवर...काल स्पर्धेचा पहिला दिवस होता, परंतु भारताचं पदकांचं खातं पहिल्या दिवशी तरी उघडलं नाही. आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मात्र भारताला काही पदकांची अपेक्षा आहे. चला पाहूया, आजच्या दिवसाचं वेळापत्रक...

आजचे वेळापत्रक

नेमबाजी-

  • महिला १० मीटर एअर रायफल पात्रता फेरी

  • इलाव्हेनिल वालारिवान, रमिता जिंदाल

  • वेळ: दुपारी १२.४५ वा.

  • पुरुष १० मीटर एअर रायफल पात्रता

  • संदीप सिंग, अर्जुन बाबुटा

  • वेळ: दुपारी २.४५ वा.

  • १० मीटर एअर पिस्तूल अंतिम फेरी

  • मनू भाकर

  • वेळ: दुपारी ३.३० वा.

बॅडमिंटन-

  • महिला एकेरी

  • पी. व्ही. सिंधू वि. फातिमा रझाक (मालदीव)

  • वेळ: दुपारी १२.५० वा.

  • पुरुष एकेरी

  • एचएस प्रणॉय वि. फॅबियन रॉथ (जर्मनी)

  • वेळ: सायं. ५.३० वा.

टेबल टेनिस

  • महिला एकेरी पहिली फेरी

  • श्रीजा अकुला वि. ख्रिस्तिना कोलबर्ग (स्वीडन)

  • वेळ: दुपारी २.१५ वा.

  • मनिका बात्रा वि. ॲॅना हेर्से (वेल्स)

  • वेळ: दुपारी ४.३० वा.

  • पुरुष एकेरी पहिली फेरी

  • शरथ कमाल वि. डॅनी कोझूल (स्लोव्हेनिया)

  • वेळ: दुपारी ३ वा.

बॉक्सिंग

  • महिला (५० किलो)

  • निखत झरीन वि. मॅक्सिना क्लोएट्झर (जर्मनी)

  • वेळ: दुपारी ३.५० वा.

तिरंदाजी

  • महिला सांघिक उपांत्यपूर्व फेरी

  • दीपिका कुमारी/भजन कौर/अंकिता भगत

  • वेळ: सायं. ५.४५ वा.

पुरुष दुहेरी पहिली फेरी

बॅडमिंटन

  • पुरुष एकेरी

  • एचएस प्रणॉय

  • वेळ: सायं. ८ वा.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश