क्रीडा

T20 World Cup 2022 : भारत-न्यूझीलंड दुसरा सराव सामना पावसामुळे रद्द

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रद्द करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे

वृत्तसंस्था

ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार आज दुपारी 1.30 वाजता सामना सुरू होणार होता. त्यामुळे अर्धा तास आधी दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी दुपारी एक वाजता मैदानात उतरणार होते. पण, पावसामुळे नाणेफेकीला उशीर झाला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रद्द करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस