ठाणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

Swapnil S

पालघर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानानिमित्ताने मुंबई-अहमदाबाद हायवेला असलेल्या मनोर येथे कार्यकर्ता मेळाव्यासाठी शनिवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यात पक्षप्रमुख या नात्याने मुख्यमंत्री शिंदे पालघर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मनोर येथे कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शिवसंकल्प अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघरकडे लक्ष देणार आहेत.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन