ठाणे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण-डोंबिवलीत

कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे येणार आहेत.

Swapnil S

डोंबिवली : आज आणि उद्या असे दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण ­ -डोंबिवलीत येणार आहेत. गेल्यावर्षी राज ठाकरे यांनी डोंबिवली पूर्वेकडील सर्वेश सभागृहात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. तर काही महिन्यांपूर्वी अमित ठाकरे यांनीही डोंबिवलीत मनसैनिकांशी संवाद साधला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार असल्याचे मनसैनिकांनी त्यांच्या स्वागताची तयारी केली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे येणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली विधानसभा मतदारसंघ आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम येथे राज ठाकरे पदाधिकारी व मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत