आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १३ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, April 13, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आरोग्याच्या तक्रारी कमी होऊन आरोग्य सुधारेल मानसिक प्रसन्नता लाभल्यामुळे आत्मविश्वासाने आपण आपल्या पुढील कामे पूर्ण करू शकाल धनलाभाचे योग. सहकार्य मिळेल.

वृषभ - काही महत्वाचे निरोप मिळतील त्यामुळे धावपळ होण्याची शक्यता आहे कोणीही धावपळ चांगल्या कारणांसाठी होत असल्याकारणाने दगदगीचे काही वाटणार नाही.

मिथुन - आर्थिक आवक उत्तम झाल्याने घरातील लोकांसाठी खर्च करू शकाल घरातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करू शकाल तसेच स्वतः साठी खरेदी कराल.

कर्क - व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.

सिंह - समाजातील मान्यवरांच्या सहवासा बरोबर मार्गदर्शन लाभेल. गुरुजनांचे आशीर्वाद मिळतील. हितचिंतकांच्या सहवासात राहता येईल. सामाजिक मानसन्मान मिळेल.अर्थप्राप्ती वाढेल.

कन्या - सहकुटुंब सहपरिवार एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट देण्याचे नियोजन होईल व मन धार्मिकते कडे झुकेल.सामाजिक कार्यात रस घ्याल.

तुळ - नोकरी अथवा व्यवसाय मध्ये नवीन संधी उपलब्ध होतील वरिष्ठांची मर्जी प्राप्त करण्यात यश मिळेल. कुटुंब परिवारात मतभेद होण्याची शक्यता ते टाळणे हितकारक ठरेल.

वृश्चिक - जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल प्रवास कार्य सिद्ध राहतील मात्र प्रवासात वाहनांची काळजी घ्यायला विसरू नका वाहतुकीचे नियम पाळणे हितकारक ठरेल.

धनु - दैनंदिन जीवनात काही घटना अचानक घडल्यामुळे गोंधळून जायला होईल अशा परिस्थितीत शांतपणे निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल कोणत्याही गोष्टीचे दडपण घेऊ नका. ज्येष्ठांची मदत मिळेल.

मकर - आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका वादविवाद होतील समोरच्या व्यक्तीचे मनोगत समजून घ्या मग त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करा.कुटुंब परिवारात जीवनसाथीच्या मताला प्राधान्य द्या.

कुंभ - साहित्य कलाकार यांना चांगला दिवस प्रसिद्धी मिळू शकते तसेच प्रवास करू शकतात. मानधनात वृद्धि. व्यवसाय धंद्यात नवीन संधी उपलब्ध होतील लहान-मोठे प्रवास करू शकाल.

मीन - आपल्या कार्यक्षेत्रातून तसेच कुटुंब परिवारातून आपल्याला अपेक्षित सहकार्य मिळत राहील त्यामुळे महत्त्वाची कामे आपण हातावेगळी करू शकाल विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन; वयाच्या ९२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, उद्या मुंबईत होणार अंत्यसंस्कार

Asha Bhosle Last Public Appearance : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनच्या लग्नात हजेरी; हसतमुखाने पापाराझींना केला नमस्कार, VIDEO

"माझी प्रिय बहीण मी आज गमावली"; ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने राज्यात शोककळा, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण

Asha Bhosle : स्वर हरपला… पण वारसा अमर! गिनीज रेकॉर्डने जग जिंकणाऱ्या आशा ताईंची अफाट कारकीर्द जाणून घ्या

ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; साडी, टिकली आणि फुलं.. परंपरेचा ठसा शेवटपर्यंत कायम, पाहा Photos