आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १७ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 17, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कमी कष्टा मध्ये मध्ये कार्य सिद्धी होणार आहे. महत्त्वाच्या कामांना आज तुम्ही प्राधान्य देणार आहात. व्यापार व्यावसायिकांचे आलेले मळभ दूर होणार आहे. व्यापार वाढणार आहे.

वृषभ - आपल्या मनातील काही शंका दूर होणार आहेत. मनातील स्वप्ने सत्यात येण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्र मधील धोक्याचे वळण पार पडणार आहे.

मिथुन - नवीन शाखा सुरू करायची असल्यास आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. नोकरी-व्यवसायात छोट्या-मोठ्या कटकटी समोर येतील. थोडेफार आर्थिक संकट येऊ शकते.

कर्क - शुभ ग्रहांच्या भ्रमण आपल्या साठी आज अत्यंत चांगले आहे. व्यापार व्यवसायाच्या वाढीच्या योजना जर आपण अमलात आणणार असाल तर आजचा दिवस आपल्याला चांगला आहे.

सिंह - नोकर चाकर यांचा सहयोग आपणास फारसे लाभणार नाही. आज आपणास कळेल स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. कामाचे नियोजन करा त्यामुळे फारसा त्रास होणार नाही.

कन्या - आज आपणास मोठा आनंदाचा दिवस असणार आहे कामात मध्ये नवीन संधी येणार आहे. बरेच दिवस पहात असलेल्या स्वप्न साकारण्याचे दिवस आहे.

तुळ - आज आपल्या कार्यक्षेत्रात एक करिअरचा पाथ पकडून देणार आहे. आपल्या समोर नवीन नवीन संधी असल्या तरी घरातील कामाला प्राधान्य द्यावे लागणार आहे.

वृश्चिक - आपल्या कामामध्ये प्रगती होणार आहे. नोकरीच्या मुलाखतीस मध्ये आपणास यश येणार आहे. परदेशातून शुभसमाचार येण्याची शक्यता आहे. नातेवाईकांचे सहकार्य लाभू शकते.

धनु - पैशासंबंधी चे पुष्कळ प्रश्न सुटणार आहे. उधारी वसूल करू शकता. नोकरदारांना आजचा दिवस चांगला आहे. मानसिक चिंता संपणार आहे. कार्यक्षेत्रात अधिक फायदा मिळेल.

मकर - आपल्यामध्ये फारसा उत्साह नसणार आहे. नवीन नवीन कार्य समोर दिसतील पण त्याचा फायदा घेऊ शकणार नाही. आपणा मध्ये आत्मविश्वास वाढवावा लागणार आहे. विचारपूर्वक कामे करा.

कुंभ - अपरिचित व्यक्तींशी कुठलाही व्यवहार नको. नुकसान होण्याची शक्यता आहे. रेंगाळलेली खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार आहेत. अध्यात्मामध्ये मन रमणार आहे. पूजाअर्चा होऊ शकते.

मीन - व्यापार व्यवसायांमध्ये मोठा लाभ होणार आहेत. तरुण-तरुणींना शिक्षणामध्ये चांगले यश मिळेल. आर्थिक बाबतीमध्ये कोणीतरी गॉडफादर मिळण्याची शक्यता आहे.

तरुणाईवर राज्य करणारा नेता

नरेंद्र मोदी आणि त्यांनी मुक्त केलेली पिढी

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा बदामाचा शिरा; तुपाचा सुगंध आणि केशराची चव, अशी आहे सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026 : मुंबईच्या 'या' प्रसिद्ध गणपतींची महतीच वेगळी; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित