बिझनेस

GST Collection: जीएसटी संकलन १.७५ लाख कोटींवर

ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन १.७५ लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये १.५९ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते.

Swapnil S

नवी दिल्ली : ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन १.७५ लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये १.५९ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते.

ऑगस्टमध्ये स्थानिक महसूल ९.२ टक्क्याने वाढून तो १.२५ लाख कोटी झाला. वस्तू आयातीतून मिळणारा जीएसटी १२.१ टक्क्याने वाढून तो ४९,९७६ कोटी झाला. तसेच २४,४६० कोटी रुपये परतावा देण्यात आला. २०२४ मध्ये आतापर्यंत ९.१३ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले, तर २०२३ मध्ये जीएसटी संकलन ८.२९ लाख कोटी रुपये झाले होते.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी