मनोरंजन

आराध्या बच्चनची दिल्ली हायकोर्टात धाव

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिने प्रसारमाध्यमांमध्ये तिच्याबद्दलची चुकीची माहिती दिल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिने प्रसारमाध्यमांमध्ये तिच्याबद्दलची चुकीची माहिती दिल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २०२३ मध्ये, आराध्याने स्वतःला अल्पवयीन असल्याचे सांगत अशा रिपोर्टिंगवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने आराध्या बच्चनच्या आरोग्याशी संबंधित सर्व व्हिडीओ यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचे आदेश दिले होते. आता, नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत, दिल्ली उच्च न्यायालयाने गुगलसह काही वेबसाईट्सना नोटीस पाठवली आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता