@shweta.tiwari / Instagram
मनोरंजन

Shweta Tiwari: उफ्फ तेरी अदा! श्वेता तिवारीचे 'हे' लूक बघाच

Fashion Tips: बहुतेकदा, जेव्हा स्त्रिया ४० च्या उंबरठ्यावर पोहोचतात तेव्हा त्या स्वतःला फक्त साडी किंवा ड्रेससारख्या काही निवडक कपड्यांपुरते मर्यादित ठेवतात. पण अभिनेत्री श्वेता तिवारी याला अपवाद आहे.

Tejashree Gaikwad
जर तुम्हाला कपड्यांसोबत स्टायलिंग, मिक्सिंग आणि मॅचिंग आवडत असेल, तर तुम्ही कोणाचीही चिंता न करता स्टाइलिंगमध्ये श्वेता तिवारीकडून प्रेरणा घेऊ शकता.
श्वेता ४३ वर्षांची आहे पण तिची स्टाइलिंग आणि फॅशन गेम तरुण मुलींनाही हेवा वाटायला लावतो. तुम्हीही हे लुक्स ट्राय करू शकता.
जर तुम्ही बीच व्हेकेशन प्लॅन करत असाल तर तुम्ही श्वेतासारखा ड्रेस स्टाईल करू शकता.
जर तुम्हाला पार्टीला जायचे असेल तर तुम्ही असा लूक कॅरी करू शकता.
हा ड्रेस क्लब किंवा हँगआउटसाठी योग्य आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत