संग्रहित छायाचित्र  
आंतरराष्ट्रीय

अमेरिका ३३ वर्षांनंतर करणार अण्वस्त्र चाचण्या - ट्रम्प

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय ‘पेंटागॉन’ला तत्काळ अण्वस्त्र चाचण्या करण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. या चाचण्या चीन व रशियाच्या तोडीच्या झाल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय ‘पेंटागॉन’ला तत्काळ अण्वस्त्र चाचण्या करण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. या चाचण्या चीन व रशियाच्या तोडीच्या झाल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

अमेरिकेने अखेरच्या अण्वस्त्र चाचण्या २३ सप्टेंबर १९९२ ला केल्या होत्या. ती अमेरिकेची १०३० वी चाचणी होती. ही चाचणी नेवाडा चाचणी केंद्रात २३०० फूट जमिनीत केली. कारण किरणोत्सर्ग बाहेर पसरू नये, हा स्फोट इतका मोठा होता की, जमिनीतील दगड वितळून गेले. तेथे अजूनही १५० मीटर लांब व १० मीटर खोल खड्डा दिसत आहे. १९९६ च्या ‘सीटीबीटी’ चाचण्याअंतर्गत भूमिगत अणुचाचण्या रोखण्यात आल्या होत्या. अमेरिका, रशिया व चीनने यासंबंधीच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये