Viral Jokes In Marathi Freepik
लाईफस्टाईल

Joke of The Day: बायको – अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा,मला...

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.

Tejashree Gaikwad

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे (funny jokes in Marathi)आहेत.

आनंद घ्या 'या' जोक्सचा

> बायको – अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा,

मला भिती वाटते…

नवरा – हा, म्हणजे मी भीतीने मेलो तरी चालेल…?

> जेव्हा बायको म्हणते ,,,

“काय म्हणालात…??”

याचा अर्थ असा नाही की

तिने ऐकले नाही,

तर ती तुम्हाला तुमचे वाक्य बदलण्याची 1 संधी देत असते.

> लग्न झाल्यावर बायकोवर प्रेम आहे,

हे दाखवण्यासाठी I Love you पेक्षा

असरदार वाक्य आहे…

.

.

आज मी भांडी घासतो…

तू तोपर्यंत Whatsapp बघ…

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

युद्धविराम पण तात्पुरता; अमेरिका-इराणदरम्यान २ आठवड्यांची शस्त्रसंधी, शुक्रवारी इस्लामाबादमध्ये चर्चेची शक्यता

Baramati By-Election: बारामतीत काँग्रेस उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू; सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांना फोन

मानखुर्दमधील १४०० झोपड्या जमीनदोस्त; २२ एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त; BMC व जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई

आदित्य धरला हायकोर्टाचा दिलासा; धुरंधरची पटकथा चोरल्याचा होता आरोप

चला, आपण सगळे एकत्रितपणे स्त्री-शक्तीला सक्षम करुया!