Freepik
लाईफस्टाईल

Joke of The Day: एक माणूस फिक्स्ड डिपॉजिट करण्यासाठी बँकेत जातो आणि विचारतो…

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.

Tejashree Gaikwad

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे आहेत. यामुळेच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो मजेदार विनोद.

> एक माणूस फिक्स्ड डिपॉजिट करण्यासाठी बँकेत जातो आणि विचारतो…

माणूस : सर मला बँकेत फिक्स्ड डिपॉजिट करायचे आहेत.

क्लर्क : सॉरी सर! ती स्कीम आता बंद झाली आहे.

ग्राहक (रागात येऊन ) : अस कस नाहीये ! मग भिंतीवर त्या पाटीवर कशाला लावलं आहे?

क्लर्क (शांतपणे) : भिंतीवर गांधीजी पण आहेत. आहेत का ते आता?

> मित्र :- एवढ्या उशीर पर्यंत ऑनलाईन काय करतोय….?

मी :- वाट बघतोय….?

मित्र :- कश्याची….?

मी :- बॅटरी लो होण्याची!

> २ चा पाढा एका कागदावर लिहून तो जाळल्यास जी राख तयार होते तिला ‘बेचिराख’ म्हणतात!

शपथ काय काय सुचायला लागलय बसल्या बसल्या !

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश