लाईफस्टाईल

Joke of The Day: बंड्या १ किलो लाडू खातो आणि...

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.

Tejashree Gaikwad

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे (funny jokes in Marathi for friends)आहेत.

आनंद घ्या 'या' जोक्सचा

> कधी कधी असं वाटत,
सगळ सोडून द्याव,
आणि
हिमालयात निघून जाव…
पण
मग पुन्हा मनात विचार येतो,
तिथं जर नेट चालल नाही मग…!

> वय 18 – अपना टाईम आयेगा…
वय 25 – अपना टाईम आयेगा…
वय 35 – अपना टाईम आयेगा…
वय 45 – अपना टाईम आयेगा…
म्हातारपणी,,,
डॉक्टर – रिश्तेदारो को बुला लो,
इनका टाईम आ गया है…!

> बंड्या १ किलो लाडू खातो
आणि
पैसे न देताच तिथून जाण्याचा प्रयत्न करतो,
दुकानदार – ओ भाऊ, पैसे तर द्या…
बंड्या – पैसे तर नाहीये…
दुकानदार बंड्याला लई धुतो,,,
बंड्या कपडे झटकत उठतो
आणि म्हणतो,
“भाऊ ह्याच भावात आणखी १ किलो मोजा…”

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

मुंबईत नवी सुरुवात करण्याचे स्वप्न भंगले! घाटकोपर दरडीत शेख कुटुंबाचा करुण मृत्यू, चार दिवसांपूर्वीच मुंबईत आलेले कुटुंब उद्ध्वस्त

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ नाही; राज्य सरकारचा व्यावसायिक चालकांना इशारा

माथेरानमध्ये मोबाईल नेटवर्कचा बोजवारा; डिजिटल व्यवहार ठप्प; दैनंदिन व्यवहारांवर परिणाम

निकाल आधीच ठरवला, त्यानुसार शिंदेंना लाभ दिला; निवडणूक आयोगावर सिब्बल यांचा आरोप

'डॉमिनोज'च्या ४ दुकानांचे परवाने निलंबित; मुंबईतील तीन तर कराडमधील एका शाखेचा समावेश